प्रत्यक्ष दर्शन होण्याआधीच दादांनी दिलेला अनुभव
10-06-2020 12:43 am / POSTED BY : Pallavi Kulkarni / Where the Experience took place : इंडिया ते अमेरिका
जय श्रीराम
नितीनदादांना माझा प्रेमाचा नमस्कार.
मला दादांचे पहिल्यांदा दर्शन अमेरिकेत असताना २००५ जानेवारीत झाले, पण त्याआधीच दादांनी त्यांचे माझ्यावर पूर्ण लक्ष आहे हे दाखवून दिले होते असा हा अनुभव .
नोव्हेंबर २००४ - अभिजीत (नवरा) त्यावेळी अमेरिकेत होता. मैथिलीच्या (मुलगी) जन्मानंतर मी आणि मैथिली, आमचे अमेरिकेला जायचे ठरले. अभिजीत नुकताच इंडियात येऊन गेला असल्याने आम्हाला घ्यायला परत इंडियात येणे त्याला शक्य नव्हते. मी तर यापूर्वी कधीही विमान प्रवास केलेला नव्हता त्यामुळे त्याबद्दल मला अजिबातच कल्पन...
Read More