Select Bijmantra Name/Donation File Total

ओम नमः शिवाय - (१ तास) / Om Namah Shivaay (1 Hr)

500.00

श्रीराम जय राम जय जय राम - राग दरबारी वर आधारीत (~ १ तास) / SriRam Jaya Ram Jaya Jaya Ram (Based on Darbari Raga, 1 Hr)

500.00

श्रीमहाराजांची आरती (~ ३० मिनिटे) / SriMaharajs Aarati - 30 mins

500.00

श्रीराम जय राम जय जय राम - धून (१ तास) / SriRam Jaya Ram Jaya Jaya Ram (Dhun, 1 Hr)

500.00

श्रीराम जय राम जय जय राम - (स्लो चॅन्ट, ~ ३० मिनिटे) / SriRam Jaya Ram Jaya Jaya Ram (Slow Chant, 30 mins)

500.00

श्रीराम जय राम जय जय राम - फास्ट, ३० मिनिटं / SriRam Jaya Ram Jaya Jaya Ram (Fast, 30 mins)

500.00

ओम नमः शिवाय - फास्ट (३० मिनिटे) / Om Namah Shivaay (Fast, 30 mins)

500.00

श्रीराम जय राम जय जय राम (राग यमन वर आधारीत) १ तास / SriRam Jai Ram Jai Jai Ram (Based on Yaman Raga, 1 Hr)

500.00

जय जय राम कृष्ण हरी - धून (३७ मिनिट) / Jai Jai Ram Krishna Hari - Dhun (37 mins)

500.00
BY SIRF’S OWN REQUEST, WE HAVE REMOVED IT FROM THE WEBSITE.
Aniket Image

आपल्या समाजातील "मतिमंद" मुलांना, ज्यांना गरीब सामाजिक-आर्थिक स्तरांमधून नाकारले आहे अशांना आसरा, पुनर्वसन, शिक्षण आणि सगळ्यात महत्वाचे घर देण्याच्या हेतूने अनिकेत या सेवाभावी संस्थेचा प्रवास हा श्रीमती. कल्पनाताई वर्पे यांच्या निर्धारातून आणि महत्वाकांक्षेतून सुरु झाला आहे.

Registered Address : Lavasa Link Road, Urawade (Gadewadi), Taluka Mulshi, Pune - 412115, Maharashtra, India.

Snehwan Image

स्नेहवन हा फक्त एक प्रकल्प नाही तर निराधार मुलांसाठी स्नेह, प्रेम, काळजी आहे. गरीब कुटुंबातील किंवा दुष्काळाच्या संकटामध्ये ज्यांनी आपले आई वडील गमावले आहेत अशा मुलांना आशेचा किरण दाखविण्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा आहे.बालमजुरी, लहान मुलांची तस्करी, लैंगिक शोषण, आत्यंतिक गरिबी, निराधार आणि मानसिक शोषण अशा गंभीर समस्यांचा डोंगर त्यांच्यासमोर उभा असतो आणि सतत या धोक्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या अशा अशांत वातावरणात जिथे शिक्षणाची संधी नाही अशा मुलांसाठी हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. या मुलांच्या अंगी असलेल्या क्षमतेची त्यांना जाणीव करून देऊन सामाजिक परिवर्तनाचा सखोल प्रयत्न स्नेहवन या संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

Registered Address : Near Koyali Phata, Koyali Forest Koyali tarfe Chakan Ta. Khed, Dist. Pune - 410501, Maharashtra, India.

Nav Bharat Vikas Foundation Image

विकलांग व्यक्तींना नवजीवन देण्याचे सत्कर्म ही संस्था गेली अनेक वर्ष करीत आहे. सद्य स्थितीमध्ये हातापायांनी अपंग असलेल्या व्यक्तींच्या संख्येमध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ही संस्था गेली अनेक वर्षे अपंगासाठी काम करीत आहे. त्यांच्या या कार्यामध्ये अपंग व्यक्तींना कृत्रिम हात आणि पाय तसेच कॅपिलर पूर्णपणे मोफत बसविले जातात. या संस्थेच्या वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्री आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांद्वारे कृत्रिम हात, पाय, पोलिओ कॅपिलर आणि आर्थेसिस सपोर्ट अशा प्रकारची उपकरणे बनवली जातात. दरवर्षी हजारोंच्या संख्येने अनेक दिव्यांग व्यक्ती याचा लाभ घेत आहेत.

Registered Address : 205, MPJ Chambers, Wakdewadi, Pune - 411003, Maharashtra, India.

Cart Totals

  • Subtotal

    00

  • Donation Amount

    00

  • Total

    00