सत्संग रजिस्ट्रेशन

🙏🏻
जय श्रीराम

आपण यू ट्यूबवर आपल्या रविवारच्या वर्चुअल सत्संगाचे लाईव्ह प्रसारण सुरू केलेले आहे.

ज्यांनी कोणी आपली वेबसाईट WWW.SRIBRAHMACHAITANYA.COM वर आधी रजिस्ट्रेशन केलेले आहे, ते सर्वजण आपल्या वेबसाईटवर लॉगइन करून आपल्या रविवारच्या वर्चुअल सत्संगाचे लाईव्ह प्रसारण यू ट्यूब वर पाहू शकतील.

म्हणून ज्यांनी कोणी आपल्या वेबसाईटवर अजून रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे कारण आपला सत्संग पाहण्यासाठी ते अनिवार्य आहे.

आपणास रजिस्ट्रेशन एकदाच करावे लागेल आणि ते सर्वांसाठी फ्री/ मोफत आहे.

वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करा

🙏🏻
जय श्रीराम


Jai SriRam
🙏🏻

Satsang Registration

With Sri Maharaj's Grace, We have commenced the live streaming of our Sunday Virtual Satsang on YouTube. Now, our devotees who are registered on our website will be able to watch our Sunday Virtual Satsang live on You Tube, after logging into our website WWW.SRIBRAHMACHAITANYA.COM

Devotees who are NOT registered on our website should kindly do so as it is mandatory. It is a one time registration and is free of cost.

WEBSITE REGISTRATION LINK Click here

🙏🏻
Jai SriRam