Sri Brahmachaitanya Upasana
Next event

Days

0

Hours

0

Minutes

0

Seconds

0
Image Name
  • Home
  • Upcoming Events
  • Download
  • Post A Question
  • Past Events
  • Contact Us
    • Contact
    • Request for meeting with Nitindada
  • About Us
    • Gallery
    • Shares
    • SATSANG ETIQUETTES
    • Help / Instructional Videos
    • Download App
Login register

SHARES

  • Home
  • shares

Never underestimate your own strength as HE resides within you.

02-06-2020 03:40 am / POSTED BY : Aparna Walawalkar / Where the Experience took place : कनेक्टीकट, अमेरिका

Jai SriRam

मे २४, २०२०

करोना व्हायरस लाॅकडाउनच्या निमित्ताने इकडे गेले दोन महीने आमचे झुमवरुन व्हर्च्युअल सत्संग होत होते. झुमवरील बॅनमुळे मे २४ चा सत्संग कॅन्सल करायचे ठरले.

त्यादीवशी सकाळी माझे व इंदीराचे बोलणे झाले. बोलता बोलता गुगल मिटचा उल्लेख झाला. मी लाॅग इन केले. मिटींग कशी होते ते बघु लागले. मेसेजेस पाठवुन हळु हळु ग्रुपवरील लोकांना आमंत्रण धाडली. ज्यांना जमणार होते त्यांच्याबरोबर टेस्ट मिटींग केली.

आमचा त्या दीव...

Read More

विचार पादुका - चिंतन पुष्प 2: वाचलेला वेळ राम नामासाठी

01-06-2020 06:26 am / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : श्रीकांत दादा, पुणे

०१/०६/२०२०


बरेच दिवस सोरायसिस सारख्या रोगाशी झुंजता झुंजता गलितगात्र झालेला, रंजीस आलेला एक तरूण त्याच्या भाग्याने दादांच्या संपर्कात आला. दादांनी त्याला रामनाम घ्यायला सांगितले. ते तो प्रयत्नपूर्वक घेऊ लागला. काही दिवसात त्याच्या प्रकृतीत फरक पडल...

Read More

*मनापासून आणि शेवटपर्यंत प्रयत्न करण्याचा परिणाम*

01-06-2020 04:58 am / POSTED BY : Vikram Samant / Where the Experience took place : ओहायो, अमेरिका

जय श्रीराम
२९ मे २०२०
मी विक्रम, नितीनदादांचा मुलगा.

आईला काहीतरी स्कॅन करून पाहिजे होतं म्हणून जेवून घेतल्यावर मी लगेच त्या कामाला लागलो. नवीन कोरे कागद प्रिंटरमध्ये घालून मी प्रिंटरच्या समोर जमिनीवर बसलो. मी प्रिंटरवर स्कॅनचं बटण दाबलं आणि... कागदांपैकी वरचा कागद प्रिंटरमध्ये खेचला गेला आणि अडकला व स्कॅनिंग पूर्णपणे थांबलं. मला खरोखर याचं आश्चर्य वाटलं; माझ्या बरोबर असं ह्या पूर्वी कधीच झालं नव्हतं ! हे स्कॅनिंग करण्याचे काम मी अनेक वेळा पूर्वी क...

Read More

सद्गुरू v/s Sadhguru

31-05-2020 04:56 pm / POSTED BY : Sameer Alone / Where the Experience took place : पुणे, नोव्हेंबर १९

जय श्रीराम

मी समीर. आज रोजी दादांच्या प्रेरणेने आणि महाराजांच्या आशीर्वादाने हा अनोखा अनुभव शब्दबद्ध झाला.

आनंदाच्या आणि समाधानाच्या शोधात मी ईशा फाऊंडेशन चा (तामिळनाडू) इनर इंजिनिअरिंग चा कोर्स नोव्हेंबर १७ मध्ये करून आलो होतो. जग्गी वासुदेव ज्यांना Sadhguru म्हणून बरेच जण संबोधतात त्यांची ही ईशा फौंडेशन. बरेच देश विदेश चे लोक आले होते, तो कोर्स करायला. ३ रात्री - ४ दिवस असा तो कोर्स होता. १६००० रुपये भरून पुणे ते कोइम्बटोर विमान प्रवास करून मी गेलो होतो. ४ स्टार हॉटेल ची ट्रीटमेंट,...

Read More

Dada's Magic!

30-05-2020 10:22 pm / POSTED BY : Kaberi Singha / Where the Experience took place : Our home, Mumbai

Jai SriRam

Since the new way of uploading our shares has been introduced, I was too excited to contribute something!! The other day, I prayed to Dada to please make something special happen so that I too can share.

Yesterday in the morning, I was plucking flowers from my bonsai plants to offer at SriMaharaj and Dada's Feet and I realised that even after I plucked a handful of them, there were a few more of them. Our next door neighbour is a strong devotee of Lord SriKrishna and follows ISKCON. By Dada's Grace, a thought came that maybe I should share some flowers with them too!! They could offer it to their Lord BalGopal at their home. So I rang their bell and asked Aunty to come to our house. I showed her the bonsai plants and asked if she would like to have a few flowers. Oh, you should have seen the smile on her face!! She told me that just two evenings back, she was thinking if she could get a few of these flowers from our plants to offer to her Lord BalGopal. She can see these flowers growing in our pots through her window. She shared her desire with Sri Radharani, but Aunty never asked us, thinking that we use them in our temples. I was so happy to offer her those flowers!!

With th...

Read More

तुका म्हणे नेणे युक्तिचिया खोली | म्हणोनी ठेविली पायी डोई ।।

30-05-2020 10:17 pm / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : ग्रीअर, अमेरिका

जय श्रीराम

आम्ही अमेरिकेत रहात असताना एकदा काही दिवसांच्या सत्संगसाठी नितीनदादाच्या गांवी - ग्रीअरला गेलो होतो व हॉटेल मध्ये रहात होतो. २७-जुलै-२०१७ रोजी नितीनदादाने मला व्हाट्स-ॲप मेसेज करून विचारले की माझ्यासोबत गोंदवल्याला मिळणारे नित्योपासनेचे पुस्तक आहे का. मी नाही असं म्हणून कळवलं तर खरं, पण मला या मागचा काहीच संदर्भ लागेना. आता दादाला कसे विचारणार की कशासाठी पाहिजे म्हणून. बरं तसं बघायला गेलं तर दादा अगदी सहज बोलताना सुद्धा वेद, वेदांग, शास्त्र, पुराण इत्यादि मधल्या श्लोकांचे नंबर व त्यांचा ग...

Read More

वासनेतून मुक्ती आणि प्रत्येक क्षणी आनंदाची अनुभूती मिळवायचा सोपा मार्ग

28-05-2020 05:18 pm / POSTED BY : Sameer Alone / Where the Experience took place : समीर आलोणे (पुणे)

गेली १८-२० एक वर्षे माझ्या डोक्यात प्रपंच आणि परमार्थ, सगुण आणि निर्गुण, भक्तीयोग्य आणि कर्मयोग इ. विषय घोळत होते. कर्मातच देव असतो हे इथवर कळलं होतं आणि त्यावर विश्वास ठेवून काम सुरु होतं. पण मनातील द्वंद्व काही केल्या संपत नव्हते. एवढे लक्षात येत होतं की अजून काहीतरी चुकतंय. पण काय चुकतंय ते काही कोणी सांगत नव्हते. ३-४ गुरु मानून पाहून झाले, आर्ट ऑफ लिविंग चे २-३ कोर्सेस, ईशा फौंडेशनचा इनर इंजिनिअरिंगचा कोर्स, समर्थ रामदासांची बैठक, रामकृष्ण मठाची दीक्ष...

Read More

आपण संत आहात का?

25-05-2020 09:34 pm / POSTED BY : Abhijeet Kulkarni / Where the Experience took place : ट्विंसबर्ग, ओहायो, अमेरिका

जय श्रीराम

आज सकाळी कोणीतरी हाऊसिंग सोसायटीच्या व्हाट्स-ॲप ग्रूप वर रमजान ईद बद्दल शुभेच्छा देणारी एक इमेज पोस्ट केली, त्यावर श्री. तुकाराम महाराजांच्या अभंगातील खालिल ओळी होत्या.

अल्ला देवे अल्ला दिलावे Iअल्ला दारु अल्ला खिलावे ।I अल्ला बगर नही कोये I अल्ला करे सो हि होये II

मी या अभंगाबद्दल या आधी कधी ऐकले/वाचले नव्हते म्हणून हा अभंग इंटरनेट वर शोधला आणि ह्यात तुकाराम महाराजांनी भगवंताला अल्ला या नावाने संबोधल्याचे पाहून मला पुढिल शेअर ची आठ...

Read More

जे घडते ते योग्य आणि भल्यासाठीच घडत असते

25-05-2020 01:23 pm / POSTED BY : Sameer Alone / Where the Experience took place : पुणे, २२ मे २०

दादा म्हणतात की महाराज करवून घेतात, त्यांना काहीही अशक्य नाही; आपण मात्र नामात राहावे. ते जे करवून आणतात ते योग्यच असत, फक्त आपल्याला ते कळत नसत. मनाविरुद्ध घडलं की ते चुकीचं आहे असं वाटतं. आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी ज्या महाराजांनी घडवून आणलेल्या असतात त्या योग्यच असतात ह्याचा प्रत्यय देणारी घटना दोन दिवसांपूर्वीच घडली.

फार मार्मिक आहे. महाराजांच्या कृपेने दादांनीच हे लिहून घेतले. माझ्या कॉलेज च्या मुलांचे ऑनलाइन ट्रेनिंग सुरु होते. ४ दिवसांपूर्वीच नवीन सॉफ्टवेअर आमच्या कंपनीत खरेदी केले होते आणि मी ते ऍडमिनि...

Read More

विचार पादुका चिंतन - पुष्प१: महाराजांशी नातं

25-05-2020 06:11 am / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : पुणे

जय श्रीराम
२५/०५/२०२०

विचार पादुका चिंतन पुष्प - १ महाराजांशी नातं: एकदा काहीशा उद्धटपणे दादांना विचारलं, "दादा, तुमचं आणि महाराजांचं नातं काय?" दादा शांतपणी म्हणाले, "तसं आपलं प्रत्येकाचच महाराजांशी नातं आहे. आपल्या सर्वांच्याच हृदयात ते वास करतात. ते अंतर्यामी आहेत. पण म्हणलं तर ते नातं कसं सांगता येईल? एखाद्या छोट्या लाटेचं सागराशी काय नातं असतं? एखाद्या मोठ्या त्सुनामीचं काय नातं असतं? म्हटलं तर त्या दोन्ही सागराशी एकरूप आहेत. म्हटलं तर वेगळ्या आहेत. तुम्ही पाण्यातून प...

Read More
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
×

Jai SriRam 🙏🏻

With SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA's Grace there will be regular Satsangs at Sri Maharaj's Hall, On every Saturday, starting From 19th Nov 2022

Address :
Draupadi Apts, Above Bike Cafe
Navelim South Goa, Pin code-403707
Location :- https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9

Schedule of the Satsang
~4:00 pm - Puja
~4:15 pm to 4:45 pm - Aarati
~4:45 pm to 5:45 pm --Chant
~5:45pm to 5:50 pm Pravachan reading.
Satsang will conclude with Pravachan reading

For details contact-

Sneha Govekar- +91-7218386163

ETIQUETTES TO BE FOLLOWED AT THE SATSANG

It is our Faith that SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA are present at the Satsang. So, to show our utmost respect to SRI MAHARAJ and our SatGuru SRI NITIN DADA, all are requested to follow the instructions given below.

1. Reach the venue before the given time, so that other devotees are not disturbed in their Practices.

2. Please do not get up and go while the Spiritual Practices are going on.

3. Refrain from small talks and other conversations during the entire duration of the Satsang. Try to be in Naam all the time.

4. MOBILE SHOULD BE SWITCHED OFF OR KEPT ON SILENT MODE.

5. Please follow the Satsang sevaites instructions.



Jai SriRam 🙏🏻

जय श्रीराम 🙏🏻

श्रीमहाराज व सद्गुरू श्रीनितीन दादा यांचे कृपेने, श्रीमहाराज सत्संग हॉल, येथे दि. १९ नोव्हेंबर २०२२ पासून, पुढील प्रत्येक शनिवारी सत्संग नियमितपणे सुरू होत आहेत.

पत्ता :
द्रौपदी अपार्टमेंट्स,
नावेली, गोवा, ४०३७०७.
स्थळ :-https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9

सत्संगाची रूपरेषा
संध्याकाळी ४:०० वा - पूजा
~४:१५ - ४:४५ - आरती
~४:४५ - ५:४५ - नाम संकीर्तन
~५:४५ - ५:५० -- प्रवचन वाचन
प्रवचन वाचनाने सत्संगाची सांगता होईल

अधिक माहितीसाठी संपर्क

स्नेहा गोवेकर +91-7218386163

सत्संगाचे नियम-

सत्संग होतो तेव्हा श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा प्रत्यक्ष समोर बसलेले असतात, ही आमची भावना आहे, तर श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा यांच्याप्रती अत्युच्च आदर म्हणून आपण सर्वांनी खालील सूचना पाळूया

१ . सत्संगासाठी सर्वांनी वेळेवर यावे, जेणे करून, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही.

२. कृपया सत्संग सुरू असताना मध्येच उठून जाऊ नये.

३. मोबाईल बंद ठेवावा. कॉल घेऊ नयेत.

४. सर्व प्रकारच्या प्रापंचिक गप्पा टाळून फक्त नामात राहावे.

५. कृपया सत्संग सेवेकऱ्यांच्या सूचना पाळा

जय श्रीराम 🙏🏻

×

Jai SriRam 🙏🏻

Naam Japa/Chanting Satsang on Saturday, 25th May 2024

With the grace of SriMaharaj and our beloved Satguru Sri NitinDada, we are pleased to announce Naam Japa/ Chanting Satsang for a continuous duration of approx. 8 hours; on Saturday, 25th May, 2024.

Venue:-
Sri Maharaj's Hall,
Draupadi Building, Sirvodem,
Margao, Goa.

The Schedule of the Satsang:

Puja:- 8.45 am to 9.00 am
Aarti:- 9.00 am to 9.30 am
Naam Japa/ Chanting:- 9.30 am to 5.30 pm. ( 8 hours continuous)

After this there will be a pravachan reading and Spiritual discussion / Shares session followed by dinner prasad.

1. There is a provision for Breakfast with Tea Prasad, Lunch Prasad, Afternoon tea Prasad , and Dinner prasad for all of the Devotees present during Satsang.

2. The Hall is fully air-conditioned, Devotees may carry a shawl, sweater, etc. if they feel necessary.

3. Devotees can come for the Satsang anytime as per their convenience but are requested to ensure that while entering and leaving the Satsang Hall, other devotees' sadhana is not disturbed.

4.You may bring your own Japamala if you feel it necessary.

Special notice:-

SriNitinDada may or may not be physically present in the Satsang

Jai SriRam 🙏🏻

जय श्रीराम 🙏🏻

नाम जप/संकीर्तन सत्संग

आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, श्रीब्रम्हचैत्यन्य महाराज आणि आमचे प्रिय सद्गुरु श्रीनितीनदादायांच्या कृपेने शनिवार, दिनांक २५ मे, २०२४ रोजी सलग आठ तासासाठी नामजप/संकीर्तन सत्संग आयोजित करण्यात येत आहे.

स्थळ:
श्रीमहाराजांचे सभागृह,
द्रौपदी बिल्डिंग, शिरवडे
- मडगाव, गोवा

सत्संगाचे वेळापत्रक:-

पूजा : - सकाळी ८. ४५ - ९.००
आरती :- सकाळी ९.०० - ९.३०
नाम जप/ संकीर्तन:- सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३०


त्यानंतर, प्रवचनवाचन होईल आणि पारमार्थिक चर्चा आणि श्रीमहाराजांच्या कृपेचे शेअर्स सांगितले जातील. शेवटी रात्रीचा भोजन प्रसाद दिला जाईल.

१ . या दिवशी सकाळचा नाश्ता आणि चहा प्रसाद, दुपारचा भोजन प्रसाद, त्यानंतर संध्याकाळी चहा प्रसाद आणि रात्रीचा जेवण प्रसाद यांचं सर्व उपस्थित भाविकांसाठी आयोजन केलेलं आहे.

२. हॉल पूर्णपणे वातानुकूलित आहे. भाविकांना विनंती आहे की गरज भासल्यास आपली शाल,स्वेटर इ. त्यांनी सोबत आणावी.

३. भाविक कोणत्याही सोयीस्कर वेळी सत्संगात सामील होऊ शकतात. फक्त सत्संगहॉलमध्ये येताना किंवा जाताना, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.

४. आपणास आवश्यक भासल्यास आपली जपमाळ सोबत घेऊन यावी.

विशेष सूचना:-

सत्संगात श्रीनितीनदादा हे प्रत्यक्ष हजर असतीलच असे नाही.


जय श्रीराम 🙏🏻

×

Pop-up 2 of 2

जय श्रीराम
🙏🏻
श्रीमहाराजांच्या कृपेने आपल्याला कळवण्यास आनंद होतो की, श्री नितीनदादांच्या आध्यात्मिक प्रवासाचे मराठी भाषेत डब केलेले व्हिडिओ या वेबसाइटवर पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ या वेबसाइटच्या 'Past Events' पेजला भेट देऊन पाहता येतील.
🙏🏻
जय श्रीराम
Pop-up 2 of 2

Jai SriRam

🙏🏻

With SriMaharaj’s Grace we are glad to inform you that Marathi dubbed videos of Sri Nitindada’s spiritual journey have been made available for viewing on this website. You could watch the same by visiting ‘Past Events’ page of this website.

🙏🏻

Jai SriRam

×

Pop-up 1 of 2

जय श्रीराम 
🙏🏻
श्रीमहाराजांच्या कृपेने आपल्याला सूचित करण्यात  आनंद होतो की, ‘श्री राम जय राम जय जय राम’ या बीजमंत्राचे दरबारी रागावर आधारित व्हिडिओ नाम संकीर्तन आता डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. इच्छुक भक्त या वेबसाइटच्या ‘Download’ पृष्ठास भेट देऊन ते नाम संकीर्तन डाउनलोड करू शकतात.​​​​​​​​​​​​​​​​ एकच व्हिडिओ चँट ४ वेगवेगळ्या रिझोल्यूशन आणि फाइल साइजमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही तुमच्या संगणक/मोबाइलवरील उपलब्ध जागेनुसार व इंटरनेट गती नुसार त्यापैकी कोणतीही डाउनलोड करू शकता.
🙏🏻
जय श्रीराम
Pop-up 1 of 2

Jai SriRam
🙏🏻
With SriMaharaj’s Grace we are delighted to inform you that video chant of beejmantra - ‘Sri Ram Jai Ram Jai Jai Ram’ based on darbari raga has been made available for download. Interested devotees can download the same by visiting ‘Download’ page of this website. The same video chant is available in 4 different resolutions and file sizes, you could download any of those basis space availability on your computer/mobile and internet speed."
🙏🏻
Jai SriRam

JAI SRIRAM
🙏🏻

Would you like to receive browser notifications from this website?

🙏🏻
JAI SRIRAM

Confirm Account Delete

Please enter your password to confirm delete:

Image Name
  • DISCLAIMER
  • PRIVACY POLICY
  • TERMS & CONDITIONS
Sri Brahmachaitanya Upasana
Satsangs At:
Mumbai, Pune, Goa, Aurangabad, Tasgaon
USA (New York, South Carolina & California)

Copyright. All rights reserved. 2022