Sri Brahmachaitanya Upasana
Image Name
  • Home
  • Upcoming Events
  • Download
  • Post A Question
  • Past Events
  • Contact Us
    • Contact
    • Request for meeting with Nitindada
  • About Us
    • Gallery
    • Shares
    • SATSANG ETIQUETTES
    • Help / Instructional Videos
    • Download App
Login register

SHARES

  • Home
  • shares

भक्तांचा सांभाळ - २

23-06-2020 12:07 am / POSTED BY : Vaishali Sandeep Sadhale / Where the Experience took place : ८ जून २०२०, गोरेगाव, मुंबई .

जय श्रीराम दादा.

लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदाच ८ जूनला मी कामानिमित्त ऑफिसमध्ये आले आणि पहिलं लॅपटॉप जागेवर आहे का ते चेक केले कारण लाॅकडाऊनमध्ये तो ऑफिस मध्येच राहिलेला.

पण दादांच्या कृपेने सुखरूप होता. मी खुषीत होते की आज आपले काम होणार शांतपणे कारण ऑफिस मध्ये कोणीही नव्हते. लॅपटॉप चालू केला तर लायसेन्स संपल्यामुळे फाईलमध्ये काहीही बदल करू शकत नव्हते. मी आमच्या आय.टी. च्या मुलाला फोन केला. तो म्हणाला की लायसेन्स संपल्यामुळे रिन्यू करावे लागेल. म्हणजे आज काही काम होणार नाही अशी पुसटशी शंका यायला लागली. पण मग म्हटलं द...

Read More

भक्तांचा सांभाळ - १

23-06-2020 12:00 am / POSTED BY : Vaishali Sandeep Sadhale / Where the Experience took place : ८ जून २०२०, गोरेगाव, मुंबई .

जय श्रीराम दादा

तुमच्या लेकरांवर तुमचे किती बारीक लक्षं असते त्याबद्दल आलेल्या प्रचितीचा एक अनुभव तुमच्या आज्ञेत राहून लिहू ईच्छिते.

लाॅकडाऊनच्या काळात आम्ही जेव्हा काम असेल तेव्हा घरून करून देत आहोत. परंतु त्याबद्दल वर्कशिट असे काही लिहून ठेवले नव्हते. ४ जूनच्या आसपास मला आमच्या व्यवस्थापकीय संचालक यांचा फोन आला. ते म्हणाले की सगळ्यांना एक ईमेल टाकून मे महिन्याचा वर्क रिपोर्ट मागवून घ्या.

आता झाली ना गडबड. कारण रिपोर्ट दिला नसता तर पगार मिळणार नव्हता हे मला समजले होते.

मी मनात दादांचे स्मरण ...

Read More

दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे

22-06-2020 06:36 pm / POSTED BY : Abhijit Kulkarni new / Where the Experience took place : टॅम्पा, फ्लोरिडा, अमेरिका.

जय श्रीराम 

नमस्कार.

०९-डिसेम्बरच्या प्रवचनात श्रीमहाराज म्हणतात की - "दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे". याची प्रचिती मला नितीनदादाने खालील अनुभवातून दिली.

मी एका ठरलेल्या सर्विसिन्ग सेंटरमध्ये कार सर्विसिन्गला टाकत असे. प्रत्येक वेळी तिथले लोक मला कारचे एअर-फिल्टर बदलू का असे विचारत असत. मी कधी त्यांना होकार देऊन फिल्टर बदलून घेत असे तर कधी नकार देत असे. पण मला असे वाटायचे की हे लोक मला फसवतात. दर वेळी कार सर्विसिन्गला टाकल्यावर एअर-फिल्टर कसे खराब झालेले अस...

Read More

सत्गुरुंच्या संरक्षणाचा वेळोवेळी अनुभव येतो

22-06-2020 11:57 am / POSTED BY : Vidya Kulkarni / Where the Experience took place : ग्रीनव्हील, अमेरिका

सत्गुरू श्री. नितीनदादांना साष्टांग नमस्कार.

जय श्रीराम

मी जुन-२०१६ मधे माझा मोठा मुलगा अभिजीत याच्याकडे अमेरिकेत फ्लोरीडाला गेले होते. त्यावेळेस श्री. नितीनदादा अमेरिकेतील ग्रीनव्हील येथे होते. अभिजीतने दादांना सत्संगासाठी ग्रीनव्हीलला येण्याची परवानगी मागितली आणि ती मिळाल्यावर आम्ही ग्रीनव्हीलला गेलो. आमचा मुक्काम एका हॉटेल मधे होता. एक दिवस आम्ही सत्संगाला जाण्यासाठी तयार झालो. पल्लवी आणि मैथिली (सून आणि नात) यांना तयार व्हायला थोडा वेळ होता म्हणून मी आणि अभिजीत पुढे निघालो. बोलता बोलता अभिजीत पुढे कार जवळ गेला आणि त्य...

Read More

Everything the Guru says is important, even in dreams!

21-06-2020 05:00 am / POSTED BY : Tejas Samant / Where the Experience took place : 2005, Pune

Jai SriRam

Namaskaar.

This is a share of one of my early experiences of Nitinmama's Grace, and how everything HE says is significant, even if it is said in our dreams.

This happened in 2005 when Nitinmama was in the US, and I was in Pune. I used to update HIM about my progress in applying for PhD programs abroad over email.

I had given the TOEFL exam to strengthen my PhD application (TOEFL is an exam testing your English language skills) and was eagerly waiting for the results. I needed the TOEFL certificate to complete an application and the deadline for it was approaching fast. Each day I'd check if we got it in the post. 

On the final day of submission when I absolutely had to post my application, just as I was waking up, I dreamt that Nitinmama was standing leaning against a balcony wall and looking out. Happy to see HIM, I went to stand next to HIM. HE turned to me, nodded, and said तुझं आलय हं (it has come).

I woke up instantly and without a second thought, without even brushing my teeth, ran down to check the mailbox. It was still too early for the postman to come and there were no results in there. Disappointed, I came back up and b...

Read More

विचार पादुका - चिंतन पुष्प ५: सूक्ष्म विचार (श्रीकांतदादा)

15-06-2020 06:37 am / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : पुणे

जय श्रीराम

एकदा दादांशी बोलताना त्यांना म्हंटले कि महाराजांनी मला खूप दिलंय. इतकं मिळण्याची माझी लायकी नाही. आपण सारेच पुष्कळ वेळा असं म्हणतो ते मनापासुनही असतं. ते आपल्या कल्पनेप्रमाणे खरेही असतं. पण दादांनी सांगितलेला सूक्ष्म विचार मला सुचला नव्हता. दादा म्हणाले, "व्यवहारात तुम्ही दाखवता आहात ती नम्रता योग्य आहे. पण महाराजांच्या बाबतीत आपण जरा चूक करीत आहोत. आपल्या सांगण्याचा एक अर्थ असा होतो कि महाराजांना कुणाला किती द्यावं कळत नाही, त्यामुळे ते लायकी नसताना देतात. पण सत्य हे आहे कि आपली लायकी काय आहे हे आपल्याल...

Read More

महाराज आणि दादांचा कृपाशिर्वाद

13-06-2020 05:37 pm / POSTED BY : Vaishali Sandeep Sadhale / Where the Experience took place : गोरेगाव, मुंबई

सद्गुरू नाथ महाराज की जय

महाराजांच्या दि.२८ मे रोजीच्या प्रवचनाचा विषय होता "प्रपंच भगवंताचा मानून करावा".
त्यामध्ये महाराजांनी दिलेल्या शिकवणीचा आलेला एक अनुभव -

माझ्या ऑफिस मध्ये मला सप्टेंबर २०१९ पासून माझ्या कामाव्यतिरीक्त एच्.आर.चे अतिरिक्त कामसुद्धा करायला सांगितलं आहे. पण त्या कामाचा अजिबातच गंध नसल्याने मी ते काम कायम तणावाखाली करायचे.
मी मॅनेजमेंटला सांगितलं की मला ह्या कामाचा अनुभव नाही तरीही ‘तुम्हीच ...

Read More

आज्ञा पालन

13-06-2020 02:17 pm / POSTED BY : Girish Khot / Where the Experience took place : America - Mumbai - Aurangabad

जय श्री राम  

नितीन दादांना साष्टांग नमस्कार.

दोन दिवसांपूर्वी इंदिराजींच्या  share ने दादांनी मला माझ्याच एक  अनुभवाची आठवण करून दिली.

नोव्हेंबर २०१८ ला मला श्री. दादांच्याच कृपेने अमेरिकेत जाण्याचा योग आला. मी २० दिवसांची सुट्टी घेऊन अमेरिकेत बहिणीकडे (पल्लवी कुलकर्णी) गेलो. मला अभिजीत (पल्लवीचा नवरा) कडून समजले की त्याच महिन्यात दादांकडे सत्संग आहे. आधीच अमेरिकेच्या ट्रीपने मी खूप आनंदात होतो आणि आता सत्संग तेसुद्धा दादांसोबत, दादा...

Read More

परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे

11-06-2020 01:33 pm / POSTED BY : SHANKAR GAJANAN KULKARNI / Where the Experience took place : ८ जून, १०२०, नुवें, गोवा

जय श्रीराम

दादांच्या कृपाप्रसादाने दोन वर्चुअल सत्संग गोव्यातील भक्तांसाठी  हल्लीच जून महिन्यात झाले. पहिला ४ तारखेस झाला आणि दुसरा ५ तारखेस. मी फक्त ५ तारखेच्या सत्संगासाठी हजर होतो, कारण दादांच्या नियमानुसार (बँडविड्थचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून केलेला नियम) यावेळी एका कुटुंबाला एकदाच सत्संग करायची संधी मिळणार होती.

पुढे, ८ तारखेस दादांच्या एका भक्ताशी सहज बोलणे झाले. त्यांची ४ तारखेच्या सत्संगाला उपस्थिती होती. अल्पनाचा (माझी पत्नी) त्यांच्याशी संवाद चालला होता. मी काहीतरी बोलायचे म्हणून त्यांना प्रश्न केला...

Read More

Obedience/आज्ञापालन

11-06-2020 06:42 am / POSTED BY : Alpana Kulkarni / Where the Experience took place : 6thApril 2019, Gazdar Ashram, Mumbai

Jai SriRam

6-APR-2019

It was Gudi Padwa (Hindu New Year 2019) Utsav celebration at Gazdar Ashram in Mumbai.

This evening the living room and the terrace/patio were packed as there were more than 100 devotees attending Satsang.

That day one of the devotees had brought Kheer Prasad so after the Pravachan, I went into the kitchen to offer my Seva of serving. Adjacent to the kitchen is a bathroom for Satsang devotees to use during Satsang. I saw that a lot of devotees had gathered there, and I was told that the bathroom had become nonfunctional. Just to see what the matter was, I peeped in the ...

Read More
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
×

Jai SriRam 🙏🏻

With SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA's Grace there will be regular Satsangs at Sri Maharaj's Hall, On every Saturday, starting From 19th Nov 2022

Address :
Draupadi Apts, Above Bike Cafe
Navelim South Goa, Pin code-403707
Location :- https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9

Schedule of the Satsang
~4:00 pm - Puja
~4:15 pm to 4:45 pm - Aarati
~4:45 pm to 5:45 pm --Chant
~5:45pm to 5:50 pm Pravachan reading.
Satsang will conclude with Pravachan reading

For details contact-

Sneha Govekar- +91-7218386163

ETIQUETTES TO BE FOLLOWED AT THE SATSANG

It is our Faith that SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA are present at the Satsang. So, to show our utmost respect to SRI MAHARAJ and our SatGuru SRI NITIN DADA, all are requested to follow the instructions given below.

1. Reach the venue before the given time, so that other devotees are not disturbed in their Practices.

2. Please do not get up and go while the Spiritual Practices are going on.

3. Refrain from small talks and other conversations during the entire duration of the Satsang. Try to be in Naam all the time.

4. MOBILE SHOULD BE SWITCHED OFF OR KEPT ON SILENT MODE.

5. Please follow the Satsang sevaites instructions.



Jai SriRam 🙏🏻

जय श्रीराम 🙏🏻

श्रीमहाराज व सद्गुरू श्रीनितीन दादा यांचे कृपेने, श्रीमहाराज सत्संग हॉल, येथे दि. १९ नोव्हेंबर २०२२ पासून, पुढील प्रत्येक शनिवारी सत्संग नियमितपणे सुरू होत आहेत.

पत्ता :
द्रौपदी अपार्टमेंट्स,
नावेली, गोवा, ४०३७०७.
स्थळ :-https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9

सत्संगाची रूपरेषा
संध्याकाळी ४:०० वा - पूजा
~४:१५ - ४:४५ - आरती
~४:४५ - ५:४५ - नाम संकीर्तन
~५:४५ - ५:५० -- प्रवचन वाचन
प्रवचन वाचनाने सत्संगाची सांगता होईल

अधिक माहितीसाठी संपर्क

स्नेहा गोवेकर +91-7218386163

सत्संगाचे नियम-

सत्संग होतो तेव्हा श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा प्रत्यक्ष समोर बसलेले असतात, ही आमची भावना आहे, तर श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा यांच्याप्रती अत्युच्च आदर म्हणून आपण सर्वांनी खालील सूचना पाळूया

१ . सत्संगासाठी सर्वांनी वेळेवर यावे, जेणे करून, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही.

२. कृपया सत्संग सुरू असताना मध्येच उठून जाऊ नये.

३. मोबाईल बंद ठेवावा. कॉल घेऊ नयेत.

४. सर्व प्रकारच्या प्रापंचिक गप्पा टाळून फक्त नामात राहावे.

५. कृपया सत्संग सेवेकऱ्यांच्या सूचना पाळा

जय श्रीराम 🙏🏻

×

Jai SriRam 🙏🏻

Naam Japa/Chanting Satsang on Saturday, 25th May 2024

With the grace of SriMaharaj and our beloved Satguru Sri NitinDada, we are pleased to announce Naam Japa/ Chanting Satsang for a continuous duration of approx. 8 hours; on Saturday, 25th May, 2024.

Venue:-
Sri Maharaj's Hall,
Draupadi Building, Sirvodem,
Margao, Goa.

The Schedule of the Satsang:

Puja:- 8.45 am to 9.00 am
Aarti:- 9.00 am to 9.30 am
Naam Japa/ Chanting:- 9.30 am to 5.30 pm. ( 8 hours continuous)

After this there will be a pravachan reading and Spiritual discussion / Shares session followed by dinner prasad.

1. There is a provision for Breakfast with Tea Prasad, Lunch Prasad, Afternoon tea Prasad , and Dinner prasad for all of the Devotees present during Satsang.

2. The Hall is fully air-conditioned, Devotees may carry a shawl, sweater, etc. if they feel necessary.

3. Devotees can come for the Satsang anytime as per their convenience but are requested to ensure that while entering and leaving the Satsang Hall, other devotees' sadhana is not disturbed.

4.You may bring your own Japamala if you feel it necessary.

Special notice:-

SriNitinDada may or may not be physically present in the Satsang

Jai SriRam 🙏🏻

जय श्रीराम 🙏🏻

नाम जप/संकीर्तन सत्संग

आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, श्रीब्रम्हचैत्यन्य महाराज आणि आमचे प्रिय सद्गुरु श्रीनितीनदादायांच्या कृपेने शनिवार, दिनांक २५ मे, २०२४ रोजी सलग आठ तासासाठी नामजप/संकीर्तन सत्संग आयोजित करण्यात येत आहे.

स्थळ:
श्रीमहाराजांचे सभागृह,
द्रौपदी बिल्डिंग, शिरवडे
- मडगाव, गोवा

सत्संगाचे वेळापत्रक:-

पूजा : - सकाळी ८. ४५ - ९.००
आरती :- सकाळी ९.०० - ९.३०
नाम जप/ संकीर्तन:- सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३०


त्यानंतर, प्रवचनवाचन होईल आणि पारमार्थिक चर्चा आणि श्रीमहाराजांच्या कृपेचे शेअर्स सांगितले जातील. शेवटी रात्रीचा भोजन प्रसाद दिला जाईल.

१ . या दिवशी सकाळचा नाश्ता आणि चहा प्रसाद, दुपारचा भोजन प्रसाद, त्यानंतर संध्याकाळी चहा प्रसाद आणि रात्रीचा जेवण प्रसाद यांचं सर्व उपस्थित भाविकांसाठी आयोजन केलेलं आहे.

२. हॉल पूर्णपणे वातानुकूलित आहे. भाविकांना विनंती आहे की गरज भासल्यास आपली शाल,स्वेटर इ. त्यांनी सोबत आणावी.

३. भाविक कोणत्याही सोयीस्कर वेळी सत्संगात सामील होऊ शकतात. फक्त सत्संगहॉलमध्ये येताना किंवा जाताना, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.

४. आपणास आवश्यक भासल्यास आपली जपमाळ सोबत घेऊन यावी.

विशेष सूचना:-

सत्संगात श्रीनितीनदादा हे प्रत्यक्ष हजर असतीलच असे नाही.


जय श्रीराम 🙏🏻

JAI SRIRAM
🙏🏻

Would you like to receive browser notifications from this website?

🙏🏻
JAI SRIRAM

Confirm Account Delete

Please enter your password to confirm delete:

Image Name
  • DISCLAIMER
  • PRIVACY POLICY
  • TERMS & CONDITIONS
Sri Brahmachaitanya Upasana
Satsangs At:
Mumbai, Pune, Goa, Aurangabad, Tasgaon
USA (New York, South Carolina & California)

Copyright. All rights reserved. 2022