Sri Brahmachaitanya Upasana
Image Name
  • Home
  • Upcoming Events
  • Download
  • Post A Question
  • Past Events
  • Contact Us
    • Contact
    • Request for meeting with Nitindada
  • About Us
    • Gallery
    • Shares
    • SATSANG ETIQUETTES
    • Help / Instructional Videos
    • Download App
Login register

SHARES

  • Home
  • shares

सहज बोलणे हितउपदेश

11-06-2020 06:20 am / POSTED BY : Aparna Walawalkar / Where the Experience took place : कनेक्टीकट, अमेरिका.

जय श्री राम
मार्च २०१४  व जुन ९, २०२०
नितीनदादाच्या अलभ्य सहवासातील एक प्रसंग.

एके दीवशी नितीनदादा सर्वांना काही सांगत होता. मी जेव्हा त्याच्यासमोर येउन बसले तेव्हा तो बोलता बोलता काही अशा आशयाचे म्हणाला की,

'आपण माणसे आपल्या आयुष्यातील गोष्टी “taken for granted/गृहीत” धरतो. उदाहरणार्थ, गाडीत बसतो व चावी फीरवतो. गाडी सुरु होणारच ह्या विश्वासाने! Battery बंद पडली असेल अशी शंकाही येत नाही.'

मी समोरच बसल...

Read More

घ्यावी माझ्याकडूनी करवूनी सेवा गुरुराया

10-06-2020 11:24 pm / POSTED BY : SHANKAR GAJANAN KULKARNI / Where the Experience took place : ५ जुन,२०२०; नुवे, गोवा

 || जय श्रीराम ||

१ मार्च,२०२० ला  सत्संग झाल्यानंतर गोव्यात सत्संग झाला नव्हता. जेव्हा दादांनी १० मार्चला मुंबईत कळवले की ते अमेरिकेला जायचे काही काळासाठी पुढे ढकलत आहेत तेव्हा मनाला सुप्त आनंद झाला की आपल्याला दादांचा शारीरिक सहवास आणखी काही काळ मिळणार. मधुकरअण्णा आणि शकूताई राव, जे केवळ सत्संगांसाठी काही महिने अमेरिकेहून येऊन राहिले होते त्यांची अमेरिकेला परतण्याची तारीख अगदी जवळ आली होती. त्यांची आम्ही, "आता आपण खुशाल जा अमेरिकेला, मजा करा, आम्ही येथे मजा करतो." असे म्हणून प्रेमाने मस्करी ...

Read More

My Disobedience and HIS Sahaja Bolane Hita Upadesha (सहज बोलणे हित उपदेश)

10-06-2020 04:05 am / POSTED BY : Indira Samant / Where the Experience took place : Cleveland, Ohio

Jai SriRam

June 7th, 2020


Earlier this year, Madhukar Anna Rao mentioned to Nitin that the Government of India had issued a new rule for the renewal of OCI (Overseas Citizenship of India) card and that it takes 2 months to get processed.


He had read that during the coronavirus pandemic, the wait time was short. Our fantastic scheme was planned out as such that M. Anna would read, fill, and submit his OCI application first and then Shaku (his wife) and I would follow suit.


I had been dillydallying because I knew Nitin would do mine along with His. But now I cannot return to India unless I get my OCI renewed. The online form was not easy for me to fill but Vikram was able to get it done for me in under an hour. Once my photo and form were uploaded with the Indian Consulate, the next step was to make copies, signatures, get the forms notarized, pay them, and mail the forms. Due to the coronavirus pandemic, all bank lobbies in Cleveland were closed, so finding a notary was no...

Read More

श्रीमहाराजांच्या अस्तित्वाची अखंड जाणीव

08-06-2020 02:23 pm / POSTED BY : Rajendra Vinayak Deshmukh / Where the Experience took place : मुंबई

जय श्रीराम

दादांनी सांगितलेली श्रीमहाराजांची तीन प्रॉमिसेस एकत्र व त्यावर दादांना महाराजांनी दिलेली शिकवण:

“आता तुम्ही माझे झाला, काळजी सोपवावी मला।

महाराजांनी आपल्याला त्यांचे झाला असं म्हटलं म्हणजे आपलं सगळं भलं व बुरं (बुरं सुद्धा. हे महत्वाचं आहे) त्यांचं झालं असं ते सांगत आहेत. त्यामुळे आता तुम्ही काळजीही करायची जरुरी नाही. कारण बुरं जर त्यांचं झालं तर त्याबरोबरचा त्रासही त्यांचा झाला असं ते सांगत आहेत.

न...

Read More

नितीनदादाची शिकवण्याची खुबी

07-06-2020 12:36 am / POSTED BY : Abhijit Kulkarni new / Where the Experience took place : ग्रीअर, अमेरिका

जय श्रीराम 

नमस्कार 

नितीनदादाची परमार्थ शिकवण्याची खुबी काही औरच आहे. ती इतरत्र कुठेही अनुभवायला मिळणार नाही अशी आहे. तो त्याच्या वागण्यातून, अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला परमार्थ शिकवत असतो. आणि ते सुद्धा ज्याला ज्या रीतीने भावेल त्या रीतीने शिकवतो. अशीच दादानी मला शिकवलेली व मला अतिशय भावलेली एक गोष्ट शेअर करत आहे.

ग्रीअरला दादाच्या घरी सत्संग चालू होता व आम्ही सगळे हॉल मध्ये बसलो होतो. दादानी ऑडिओ सिस्टिमवर "रँडम" अभंग लावले होते. कोणतातरी एक अभंग चालू होता आणि तेवढ्यात माझ्या मनात काहीतरी प्रश्न आला. ...

Read More

तुझा विसर न व्हावा

06-06-2020 09:38 pm / POSTED BY : Meena Tirodkar / Where the Experience took place : स्थळ. दादर मुंबई. 1961.

मीना तिरोडकर. नितीनची आत्येबहीण व नितीनदादांची एक साधक.

नितीनचे आणि माझे आजी-आजोबा, माझे बाबुमामा-सूनितामामी (नितीनचे आई-वडील), आणि माझी 'मा' (प्रेमाआत्या) ही सर्व नाम धारी मंडळी म्हणजे फक्त नामच धारण करणारी. आजोबांना जरा वेळ मिळाला की त्यांचं बोटांच्या पेरावर नाम सुरू व्हायचं. आजी, सर्व आटोपल्यावर रात्री जपाला बसायची, ते ध्यानात जायची. बाबुमामाचे, आपण ऐकलेच आहे; शरीराने बिछाना पण मनाने नाम घट्ट पकडले होते. सुनीतामामीचे नाम पण जाज्वल्य असणार कारण स्वतः श्रीमहाराज तिच्या उदरी जन्माला आले. प्रेमाआत्याला आपण सर्व...

Read More

स्तुती समजून करावी

06-06-2020 04:56 pm / POSTED BY : Sameer Alone / Where the Experience took place : पुणे, २९-३० मे २०

जय श्रीराम

प्रवचनातून दादा आपल्याला बऱ्याचदा सांगतात की स्तुती करताना समजून करावी, जे काही चांगलं दिलय ते महाराजांनी दिलय असे म्हणावे. खरं आहे, स्तुतीने आणि कर्तेपणा आपल्याकडे घेतल्याने अहंकाराच्या बीजाला खत-पाणी मिळते आणि तो फोफावतो - अगदी नकळत. महाराजांची कृपा असली कि ते कसे आपल्याला ह्यातून अलगद वाचवतात त्याचा हा मला आलेला अनुभव. महाराजांची कृपा कळायला मात्र आपण जागरूक असणे आवश्यक असते. दादांच्या शिकवणीनुसार आपण नामात आणि अनुसंधानात असलो कि परमार्थाला घातक हे प्रपंचातील बारकावे आपल्या लक्षात ...

Read More

दोन प्रश्न आणि काही अनुभव

06-06-2020 08:51 am / POSTED BY : Ranjit M Mayekar / Where the Experience took place : Twinsburg, USA and Mumbai India

जय श्रीराम, नमस्कार. 

साधारण वीस ते एकवीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी तेव्हा अमेरिके...

Read More

सदगुरूंची साेबत व फक्त नामच शाश्वत

04-06-2020 02:01 am / POSTED BY : Prajakta Deshpande / Where the Experience took place : न्यूजर्सी अमेरिका

जय श्रीराम

जेव्हा २०१८ मधे बाॅलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिचे निधन झाले त्या दिवशी माझे मन खुप बेचैन हाेते.काल पर्यंत असणारा माणुस आज अचानकच नाहीसा हाेताे.एक प्रकार ची विचित्र भिती वाटत हाेती.मध्यरात्र झाली तरीही झाेप लागत नव्हती.ताेच वॉटस् ऐप वर एक काॅल आला.नंबर अनाेळखी हाेता पण इंडियातील नंबर असल्याने मी ताे काॅल घेतला.पण समाेरून कुणीच बाेलले नाही.मी विचार केला की सकाळी बघुयात.नंतर लगेच मला झाेप लागली.

  सकाळी मी अमाेलला(नवरा)सांगितले की रात्री कुणाचा काॅ...

Read More

एक अव्दितीय , अतुलनीय, अनाकलनीय अनुभव

03-06-2020 10:10 pm / POSTED BY : Pramod Shetgaonkar / Where the Experience took place : नुवें, गोवा

आम्ही गोवेकर मंडळी श्रीनितीनदादांना  १४ जानेवारी, २०१९ ला प्रत्यक्ष भेटलो. त्याच्या अगोदरही दादा आमच्या पाठीमागे अप्रत्यक्षरीत्या होते ही जाणीव आम्हां सर्वांना आता येतेय. दादांना भेटून चौदा पंधरा दिवस झाले असतील, आम्ही काही मोजकीच भक्तमंडळी सत्संगासाठी दादांच्या गोव्याच्या निव...

Read More
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
×

Jai SriRam 🙏🏻

With SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA's Grace there will be regular Satsangs at Sri Maharaj's Hall, On every Saturday, starting From 19th Nov 2022

Address :
Draupadi Apts, Above Bike Cafe
Navelim South Goa, Pin code-403707
Location :- https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9

Schedule of the Satsang
~4:00 pm - Puja
~4:15 pm to 4:45 pm - Aarati
~4:45 pm to 5:45 pm --Chant
~5:45pm to 5:50 pm Pravachan reading.
Satsang will conclude with Pravachan reading

For details contact-

Sneha Govekar- +91-7218386163

ETIQUETTES TO BE FOLLOWED AT THE SATSANG

It is our Faith that SRI MAHARAJ and SatGuru SRI NITIN DADA are present at the Satsang. So, to show our utmost respect to SRI MAHARAJ and our SatGuru SRI NITIN DADA, all are requested to follow the instructions given below.

1. Reach the venue before the given time, so that other devotees are not disturbed in their Practices.

2. Please do not get up and go while the Spiritual Practices are going on.

3. Refrain from small talks and other conversations during the entire duration of the Satsang. Try to be in Naam all the time.

4. MOBILE SHOULD BE SWITCHED OFF OR KEPT ON SILENT MODE.

5. Please follow the Satsang sevaites instructions.



Jai SriRam 🙏🏻

जय श्रीराम 🙏🏻

श्रीमहाराज व सद्गुरू श्रीनितीन दादा यांचे कृपेने, श्रीमहाराज सत्संग हॉल, येथे दि. १९ नोव्हेंबर २०२२ पासून, पुढील प्रत्येक शनिवारी सत्संग नियमितपणे सुरू होत आहेत.

पत्ता :
द्रौपदी अपार्टमेंट्स,
नावेली, गोवा, ४०३७०७.
स्थळ :-https://goo.gl/maps/uUqERDNXxNhar82p9

सत्संगाची रूपरेषा
संध्याकाळी ४:०० वा - पूजा
~४:१५ - ४:४५ - आरती
~४:४५ - ५:४५ - नाम संकीर्तन
~५:४५ - ५:५० -- प्रवचन वाचन
प्रवचन वाचनाने सत्संगाची सांगता होईल

अधिक माहितीसाठी संपर्क

स्नेहा गोवेकर +91-7218386163

सत्संगाचे नियम-

सत्संग होतो तेव्हा श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा प्रत्यक्ष समोर बसलेले असतात, ही आमची भावना आहे, तर श्रीमहाराज आणि सद्गुरू श्रीनितीन दादा यांच्याप्रती अत्युच्च आदर म्हणून आपण सर्वांनी खालील सूचना पाळूया

१ . सत्संगासाठी सर्वांनी वेळेवर यावे, जेणे करून, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही.

२. कृपया सत्संग सुरू असताना मध्येच उठून जाऊ नये.

३. मोबाईल बंद ठेवावा. कॉल घेऊ नयेत.

४. सर्व प्रकारच्या प्रापंचिक गप्पा टाळून फक्त नामात राहावे.

५. कृपया सत्संग सेवेकऱ्यांच्या सूचना पाळा

जय श्रीराम 🙏🏻

×

Jai SriRam 🙏🏻

Naam Japa/Chanting Satsang on Saturday, 25th May 2024

With the grace of SriMaharaj and our beloved Satguru Sri NitinDada, we are pleased to announce Naam Japa/ Chanting Satsang for a continuous duration of approx. 8 hours; on Saturday, 25th May, 2024.

Venue:-
Sri Maharaj's Hall,
Draupadi Building, Sirvodem,
Margao, Goa.

The Schedule of the Satsang:

Puja:- 8.45 am to 9.00 am
Aarti:- 9.00 am to 9.30 am
Naam Japa/ Chanting:- 9.30 am to 5.30 pm. ( 8 hours continuous)

After this there will be a pravachan reading and Spiritual discussion / Shares session followed by dinner prasad.

1. There is a provision for Breakfast with Tea Prasad, Lunch Prasad, Afternoon tea Prasad , and Dinner prasad for all of the Devotees present during Satsang.

2. The Hall is fully air-conditioned, Devotees may carry a shawl, sweater, etc. if they feel necessary.

3. Devotees can come for the Satsang anytime as per their convenience but are requested to ensure that while entering and leaving the Satsang Hall, other devotees' sadhana is not disturbed.

4.You may bring your own Japamala if you feel it necessary.

Special notice:-

SriNitinDada may or may not be physically present in the Satsang

Jai SriRam 🙏🏻

जय श्रीराम 🙏🏻

नाम जप/संकीर्तन सत्संग

आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, श्रीब्रम्हचैत्यन्य महाराज आणि आमचे प्रिय सद्गुरु श्रीनितीनदादायांच्या कृपेने शनिवार, दिनांक २५ मे, २०२४ रोजी सलग आठ तासासाठी नामजप/संकीर्तन सत्संग आयोजित करण्यात येत आहे.

स्थळ:
श्रीमहाराजांचे सभागृह,
द्रौपदी बिल्डिंग, शिरवडे
- मडगाव, गोवा

सत्संगाचे वेळापत्रक:-

पूजा : - सकाळी ८. ४५ - ९.००
आरती :- सकाळी ९.०० - ९.३०
नाम जप/ संकीर्तन:- सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३०


त्यानंतर, प्रवचनवाचन होईल आणि पारमार्थिक चर्चा आणि श्रीमहाराजांच्या कृपेचे शेअर्स सांगितले जातील. शेवटी रात्रीचा भोजन प्रसाद दिला जाईल.

१ . या दिवशी सकाळचा नाश्ता आणि चहा प्रसाद, दुपारचा भोजन प्रसाद, त्यानंतर संध्याकाळी चहा प्रसाद आणि रात्रीचा जेवण प्रसाद यांचं सर्व उपस्थित भाविकांसाठी आयोजन केलेलं आहे.

२. हॉल पूर्णपणे वातानुकूलित आहे. भाविकांना विनंती आहे की गरज भासल्यास आपली शाल,स्वेटर इ. त्यांनी सोबत आणावी.

३. भाविक कोणत्याही सोयीस्कर वेळी सत्संगात सामील होऊ शकतात. फक्त सत्संगहॉलमध्ये येताना किंवा जाताना, दुसऱ्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.

४. आपणास आवश्यक भासल्यास आपली जपमाळ सोबत घेऊन यावी.

विशेष सूचना:-

सत्संगात श्रीनितीनदादा हे प्रत्यक्ष हजर असतीलच असे नाही.


जय श्रीराम 🙏🏻

JAI SRIRAM
🙏🏻

Would you like to receive browser notifications from this website?

🙏🏻
JAI SRIRAM

Confirm Account Delete

Please enter your password to confirm delete:

Image Name
  • DISCLAIMER
  • PRIVACY POLICY
  • TERMS & CONDITIONS
Sri Brahmachaitanya Upasana
Satsangs At:
Mumbai, Pune, Goa, Aurangabad, Tasgaon
USA (New York, South Carolina & California)

Copyright. All rights reserved. 2022