Physical Satsang at Amaravati, Maharashtra. (11 Mar 2025 10:30 AM IST)
जय श्रीराम
🙏🏼
~ स. १०.३० ते १०.४५ - श्रीमहाराजांची पूजा
~ स. १०.४५ ते ११.१५ - सद्गुरूंची आरती
~ स. ११.१५ ते ११.३० - वॉशरूम ब्रेक
~ स. ११.३० ते १२ .३० – ‘श्रीराम जयराम जय जय राम’ नाम संकीर्तन
~ दू. १२.३० ते ०२. ०० - भोजन प्रसाद
~ दू. ०२. ०० ते ०४.३० - प्रवचन वाचन, पारमार्थिक चर्चा व प्रश्नोत्तरे.
~ दू. ०४.३० ते ०७.३० - श्रीमहाराज व दादांना नमस्कार.
नमस्कारानंतर चहा, कॉफी व अल्पोपहार-प्रसादाची व्यवस्था आहे.
🙏🏼
जय श्रीराम
GO BACK TO UPCOMING EVENTS